कोरोंना विशेष
धारुरमध्ये आढळले ४ रुग्ण… जिल्ह्याची तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः –१६ डिसेंबर- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ७८५ प्राप्त अहवाला पैकी फक्त ३८ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ७४७ जन निगेटिव्ह आली आहेत. आज धारुर तालुक्यात चार पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- १३ ७.माजलगाव-०
२. अंबाजोगाई-६ ८.परळी-०
३. आष्टी-७ ९.पाटोदा-०
४. धारुर-४ १०.शिरुर-१
५. गेवराई-३ ११.वडवणी-२
६. केज-२
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.१६ बुधवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.