माझं गाव
श्रीमती इंदुमती प्रभाकरराव खेलोजी यांचे निधन…

किल्लेधारूर दि.13 डिसेंबर – धारुर (Dharur) शहरातील श्रीमती इंदुमती प्रभाकरराव खेलोजी यांचे अल्पशा आजाराने निधन (passed away) झाले. वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
(Death of Mrs. Indumati Prabhakarrao Kheloji …)
शहरातील दिवंगत प्रतिष्ठित व्यापारी सुधीर खेलोजी यांच्या मातोश्री तथा संदीप खेलोजी यांच्या आजी श्रीमती इंदुमती खेलोजी या गेल्या काही दिवसांपासून वृध्दापकाळात अल्पशा आजारी होत्या. आज दि.13 सांयकाळी 4.30 च्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
येथील वैकूंठधाम स्मशानभुमी पोलिस ठाणेच्या (Police Station) पाठिमागे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात सुन, नातू संदीप, नात सुना व नातवंड असा परिवार आहे.