कोरोंना विशेष
आज जिल्ह्याची संख्या….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-९ नोव्हेंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ५८९ प्राप्त अहवाला पैकी ७३ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ५१६ जन निगेटिव्ह आली आहेत. काल कोरोना corona रुग्णांची संख्येने शंभरी ओलांडलेली पहायला मिळाली. ती आज ७३ आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-२५ ७.माजलगाव-१
२. अंबाजोगाई-१३ ८.परळी-२
३. आष्टी-१४ ९.पाटोदा-१
४. धारुर-५ १०.शिरुर-२
५. गेवराई-२ ११.वडवणी-२
६. केज-६
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.९ सोमवार रोजी दु. १२.२० वाजता जाहिर केली आहे.