बीड जिल्ह्यात आज आढळले 283 रुग्ण; बीड, अंबाजोगाई, माजलगावात सर्वाधिक रुग्ण… केज 14 तर धारुरमध्ये 5.

बीड दि.16 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2625 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 283 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2342 जण निगेटिव्ह आली आहेत. आज चौदाव्या दिवशी बीड तालुक्यात 94 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. बीड पाठोपाठ आज अंबाजोगाईत 58, माजलगाव 41, परळी 24 गेवराई व आष्टीत 15 व केज तालुक्यात 14 रुग्ण आढळून आली आहेत. आज धारुरमध्ये 5 कोरोना बाधित आढळली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

(283 patients found today in Beed district; Most patients in Beed, Ambajogai, Majalgaon … Cage 14 and 5 in Dharur.)

1. बीड- 94                   7.माजलगाव-41
2. अंबाजोगाई-58          8.परळी-24
3. आष्टी-15                  9.पाटोदा-10
4. धारुर-5                   10.शिरुर-3
5. गेवराई- 15               11.वडवणी-4
6. केज-14

वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.16 मंगळवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 283 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या आठवड्यापासून झपाट्याने वाढत आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाने आज 15 हजारचा आकडा ओलांडला आहे. राज्य सरकारने खबरदारी म्हणून रात्री पासून अनेक निर्बंध वाढवली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!