कोरोंना विशेष

थंडी वाढली तशी जिल्ह्याची संख्या वाढली ….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१० नोव्हेंबर- गेली दोन दिवस कडाक्याची थंडी असून या थंडीत कोरोना बाधितांचा आकडाही वाढला आहे. आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ८०३ प्राप्त अहवाला पैकी ११९ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ६८४ जन निगेटिव्ह आली आहेत. आज पुन्हा कोरोना corona रुग्णांची संख्येने शंभरी ओलांडली असल्याचे पहायला मिळाले. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.

१. बीड-३८                ७.माजलगाव-१०
२. अंबाजोगाई-७        ८.परळी-४
३. आष्टी-२६              ९.पाटोदा-८
४. धारुर-४              १०.शिरुर-३
५. गेवराई-७             ११.वडवणी-२
६. केज-१०

वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.११ बुधवार रोजी दु. १.२० वाजता जाहिर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!