कोरोंना विशेष

जिल्ह्याच्या कोविड रुग्ण संख्येत वाढ…तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१२ डिसेंबर- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ५९३ प्राप्त अहवाला पैकी फक्त ५३ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ५४० जन निगेटिव्ह आली आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्याचा आकडा कमी होत असताना आज मात्र पन्नास पेक्षा जास्त रुग्ण आढळून आली. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

१. बीड- १५               ७.माजलगाव-४
२. अंबाजोगाई-१०      ८.परळी-१
३. आष्टी-१३              ९.पाटोदा-१
४. धारुर-१               १०.शिरुर-२
५. गेवराई-२             ११.वडवणी-०
६. केज-४

वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.१२ शनिवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात वडवणी ची संख्या शुन्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!