कोरोंना विशेष

बीड जिल्ह्याची आजची संख्या…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-३ नोव्हेंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ५२८ प्राप्त अहवाला पैकी ८१ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून ४७७ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.

१. बीड-२३               ७.माजलगाव-६
२. अंबाजोगाई-६       ९.परळी-३
३. आष्टी-१९           १०.पाटोदा-३
४. धारुर-३              ११.शिरुर-७
५. गेवराई-३            १२.वडवणी-६
६. केज-२

वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.३ मंगळवार रोजी सकाळी १२.४० वाजता जाहिर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!