माझं गाव

Chatrapati Shivaji Maharaj… चमत्कार … धारुरच्या चौकात अवतरले छत्रपती शिवराय !

68 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.14 जून – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चौथऱ्यावर पहाटे अज्ञात व्यक्तीनी छत्रपती शिवाजी Chatrapati Shivaji Maharaj महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवल्याची घटना उघडकीस आली.

किल्लेधारुर शहरातील बस स्थानकावर राष्ट्रीय महामार्ग 548 सी वर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. गेली तीस ते चाळीस वर्षांपासून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्याची मागणी आहे. त्यादृष्टीने येथे नगर परिषदेच्या वतीने चौथराही निर्माण करण्यात आलेला आहे. मात्र शासकीय नियमावलीच्या दप्तर दिरंगाईत अद्यापपर्यंत येथे पुतळा बसवण्यात आलेला नव्हता. मात्र आज शुक्रवार दि.14 रोजी चौकातील चौथऱ्यावर अचानक अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला. यामुळे शहरात एकच चर्चा सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!