कोरोंना विशेष
बीड जिल्ह्याची आजची संख्या समाधानकारक…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२ नोव्हेंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ७८२ प्राप्त अहवाला पैकी ५७ जनांचा कोविड-१९ Covid-19 अहवाल पॉझिटीव्ह Positive आला असून ७२५ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-२३ ७.माजलगाव-६
२. अंबाजोगाई-२ ९.परळी-४
३. आष्टी-२ १०.पाटोदा-०
४. धारुर-८ ११.शिरुर-१
५. गेवराई-७ १२.वडवणी-३
६. केज-१
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२ शनिवार रोजी सकाळी ११.१० वाजता जाहिर केली आहे. आजची कोविड-१९ Covid-19 पॉझिटीव्ह Positive संख्या अलिकडच्या काळातील सर्वात कमी समजली जात आहे.