कोरोंना विशेष

जिल्ह्यातील आजची रुग्ण संख्या ….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२९ नोव्हेंबर- आज बीड जिल्ह्यातील १०४७ प्राप्त अहवाला पैकी फक्त ४९ जनांचा कोविड-१९ covid-19 अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ९९८ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह Positive रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

१. बीड- १६               ७.माजलगाव-१
२. अंबाजोगाई-१०      ८.परळी-४
३. आष्टी-१२              ९.पाटोदा-०
४. धारुर-०              १०.शिरुर-०
५. गेवराई-२            ११.वडवणी-२
६. केज-२

वरील प्रमाणे कोविड-१९ covid-19 ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२९ रविवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात धारुर, शिरुर व पाटोदाची संख्या शुन्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!