माझं गाव

Death news निधन वार्ता…. प्रवीणसिंह पवार यांचे निधन.

57 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.20 सप्टेंबर 2023 – धारुर शहरातील पवन ट्रेडर्सचे मालक प्रवीणसिंह प्रतापसिंह पवार (वय 50) यांचे आज (दि.20) बुधवार रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता कटघरपुरा अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Death news.... Praveen Singh Pawar passed away.

धारुर शहरात एकेकाळी फोटो फ्रेम मेकिंग व खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले स्व. प्रतापसिंह पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रवीणसिंह गेली काही दिवस आजारी होते. प्रवीणसिंह यांचे काशिनाथ चौकात प्रवीण ट्रेडर्स हा व्यवसाय होता. त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून बार्शी येथे उपचार सुरु होते. तीन दिवसांपुर्वीच रुग्णालयातून परत आलेल्या प्रवीणसिंह यांची प्रकृती मध्यरात्री खालावली. आज (दि.20) सकाळी त्यांच्या धारुर शहरातील बाराभाई गल्ली येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ते प्रवीण फोटो स्टोडिओचे चालक प्रकाशसिंह पवार यांचे मोठे बंधू तर काँग्रेसचे नेते अजयसिंह दिख्खत यांचे आतेबंधू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!