बीड जिल्ह्यात आज १६४ पॉझिटीव्ह…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-४ आक्टोंबर- आज बीड जिल्ह्यातील ८३५ पैकी १६४ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून ६८२ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड- ६४ ७.माजलगाव- १०
२. अंबाजोगाई- ९ ९.परळी-१६
३. आष्टी-१० १०.पाटोदा-२
४. धारुर-१३ ११.शिरुर-५
५. गेवराई-१६ १२.वडवणी-२
६. केज-६
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहिर केली आहे.