बिहारमध्ये कांटे की टक्कर; सुरुवाती निकालात भाजपा दुसरा मोठा पक्ष

बिहार निवडणूक २०२० (Bihar Election 2020)
बिहार निवडणूकीच्या Bihar Election 2020 मतमोजणीस सकाळी सुरुवात झाली असुन येत असलेल्या निकालात महागठबंधन UPA आणि एनडीएत NDA कांटे की टक्कर असल्याचे दिसत आहे. या स्थितीवरुन एक्झिट पोलनुसार सुरुवातीचे निकाल येत असल्याचे दिसत आहेत. आत्तापर्यंतच्या निकालावरून बिहारमध्ये नेहमी सर्वाधिक जागा जिंकणारा जेडीयू JDU तिसऱ्या तर भाजपा BJP दुसऱ्या स्थानावर दिसत आहे. प्रथमच तेजस्वी यादवच्या Tejasvi Yadav आरजेडी RJD सर्वाधिक जागावर पहिल्या क्रमांकावर आहे. पोस्टल मतांच्या मोजणीतही महागठबंधण पुढे आहे. आत्तापर्यंतची स्थिती पुढील प्रमाणे आहे.
एनडीए – ४९+५५+४+२ =१०९
(जेडीयू JDU+भाजपा BJP+व्हिआयपी VIP+एचएएम HAM)
महागठबंधन – ९२+२५+१२= १२६
(आरजेडी RJD+काँग्रेस CON+लेफ्ट Left)
लोजपा LJP -४
अन्य OTH- १
आकडेवारी सतत कमी जास्त होत असुन लढती अत्यंत रोमांचक होत आहेत.
(नंतरचे अपडेट दुपारी १२ वाजता)