-
शेती विषयक
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…. शेतकरी सन्मान निधी उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.
नवी दिल्ली दि.8 ऑगस्ट – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या नवव्या हप्त्याची (PM Kisan Samman Nidhi Scheme) वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची…
Read More » -
डिसेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता – मंत्री विजय वडेट्टीवार.
औरंगाबाद दि.7 अॉगस्ट – ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC reservation) टिकलं पाहिजे, यासाठी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. केंद्राकडील तयार असलेला…
Read More » -
भारताच्या नीरज चोप्राचा ‘सुवर्ण’ वेध; आज सुवर्ण व कांस्य पदकाची कमाई, देशात जल्लोष.
टोक्यो दि.7 अॉगस्ट – टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताने आज पहिल्या सुवर्ण पदकावर यशस्वीरित्या नाव कोरले. आज भारताने एकूण दोन…
Read More » -
जमिनीचे तुकडे पाडून खरेदी विक्रीवर निर्बंध; लागणार जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी.
मुंबई दि.7 अॉगस्ट – महाराष्ट्रात जमिनीचे तुकडे पाडून खरेदी विक्री करण्यावर राज्य शासनाने आता निर्बंध (restrictions) आणले आहेत. यामुळे जमिनीचे…
Read More » -
बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.
बीड दि.7 अॉगस्ट – बीड (Beed) आज शनिवारी जिल्हा प्रशासनाकडे 4019 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 151 जणांचा कोविड-19…
Read More » -
छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीचा गळफास; बलात्कार करुन खूनाच्या आरोपामुळे खळबळ.
बीड दि.7 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात चुंबळी गावांमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून 14…
Read More » -
धक्कादायक… केवळ 31 हजारांसाठी तरुणाचा खून; उसनवारी आली जीवावर.
कोरेगाव दि.7 अॉगस्ट – उसने घेतलेले 31 हजार रुपये परत न दिल्याने खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार कुमठे (ता. कोरेगाव)…
Read More » -
शैक्षणिक
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी… या तारखेपासून राज्यातील सर्व शाळांची घंटा वाजणार.
मुंबई दि.7 अॉगस्ट – काल उच्च व तंत्रशिक्षाण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालय सुरु करण्याचे संकेत दिले असताना शुक्रवारी येत्या…
Read More » -
माझं गाव
धारुर येथील समस्त मस्जिदची 44 एकर जमीन खालसा प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय; भुमाफीयांचे धाबे दणाणले.
(Advt.) किल्लेधारुर दि.6 अॉगस्ट – धारूर येथील समस्त मस्जिदची 44 एकर जमीन खालसा केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी (सामान्य) भूसुधार बीड (Beed) यांचा…
Read More » -
राजीव ‘गांधी खेल रत्न पुरस्कारा’चे आता ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ असे नामांतर.
नवी दिल्ली दि.6 अॉगस्ट – खेलरत्न पुरस्कारांबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पूरस्कार राजीव ‘गांधी खेल…
Read More »