हूश्श…आजचे कोरोना रुग्ण… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर)- येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज केवळ १ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आली ती निगेटिव्ह आढळून आली. तर काल पाठवण्यात आलेल्या ५ स्वॅब swab अहवाल पैकी १ पॉझिटीव्ह तर एक अनिर्णित आढळून आला आहे. आज अनेक दिवसानंतर पॉझिटीव्ह (Positive) रुग्ण संख्या केवळ १ अशी दिलासा देणारी संख्या आहे.
आज केवळ १ ॲन्टीजन व ५ स्वॅब (Swab) नमुन्यात १ पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. तपासणीची संख्या एका अंकावर आली असुन हळूहळू कोरोना corona काळाचा अंत होत असल्याचे दिसत आहे. आज अनेक दिवसांनंतर केवळ १ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) असून केवळ २ जनांचे स्वॅब नमुने अंबाजोगाईला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
स्वॅब (Swab)
१. २० वर्षीय स्त्री, चोंडी, ता. धारुर
याचा समावेश आहे.