बीड जिल्ह्यातील सोमवारचे कोरोना अपडेट; केज 143 तर धारुर 64, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.3 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 3745 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1256 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2489 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Monday’s Corona update in Beed district; Kaij 143, Dharur 64, see taluka wise statistics.)
आज एकुणपन्नासाव्या दिवशी बीड तालुक्यात 279 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 237, आष्टी तालुक्यात 101 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 64 तर केजमध्ये 143 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-279, अंबाजोगाई-237, आष्टी-101, धारुर-64, गेवराई-55, केज-143, माजलगाव-88, परळी-122, पाटोदा-65, शिरुर-47, वडवणी-55 अशी आहे.
कोविड-19 (covid-19) च्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक शिगेला पोहोचत आहे. देशात दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात दिड हजाराच्या पुढे सरकली आहे. जिल्ह्यात मोकार फिरणाऱ्यासाठी आता केजनंतर बीड व अंबाजोगाई येथे ॲन्टीजन चाचणी करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात तब्बल 56 हजार 647 रुग्णांचे निदान झाले. तर 51, 356 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 39,81,658 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 84.31% एवढा झाला आहे. तर आज राज्यात 62,919 नवीन रुग्णांचे निदान झाले. दरम्यान आज 669 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे.