धारुरमध्ये आढळले 16 पॉझिटीव्ह … पहा कोणत्या भागातील आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.2 एप्रिल – धारुर (Dharur) तालुक्यात आज 16 कोरोना (Corona Positive) बाधित आढळून आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नव्याने सुरु झालेल्या कोरोना लाटेत आढळलेली ही धारुर तालुक्यातील सर्वाधिक संख्या आहे.

(16 positives found in Dharur … see which area the patients are from ….)

कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) येणाऱ्या रुग्णांची संख्या काही दिवसांपासून एक अंकी होती. ती आज दोन अंकात आली आहे. आज येथील कोविड केअर सेंटर (Covid care center) सुरु करण्यात येणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती व सुविधा आज संध्याकाळपर्यंत पुर्ण होतील. यामुळे आज आढळून आलेल्या बाधित (Corona Positive) रुग्णांवर लोखंडी सावरगाव, अंबाजोगाई येथील कोविड सेंटरवर (Covid care center) उपचार करण्यात येतील.

कोरोना (Corona) पॉझिटीव्ह
1. 40 वर्षीय पुरुष, कसबा, धारुर
2. 26 वर्षीय स्त्री, हनुमान गल्ली, धारुर
3. 35 वर्षीय पुरुष, हनुमान गल्ली, धारुर
4. 9 वर्षीय स्त्री, हनुमान गल्ली, धारुर
5. 3 वर्षीय स्त्री, हनुमान गल्ली, धारुर

6. 55 वर्षीय स्त्री, आयोध्या नगर, धारुर
7. 60 वर्षीय पुरुष, प्रतिभा नगर, धारुर
8. 25 वर्षीय पुरुष, केज रोड, धारुर
9. 65 वर्षीय पुरुष, गायकवाड गल्ली, धारुर
10.20 वर्षीय स्त्री, अंबेवडगाव, ता.धारुर

11. 60 वर्षीय पुरुष, कारी, ता.धारुर
12. 55 वर्षीय स्त्री, कारी, ता.धारुर
13. 40 वर्षीय पुरुष, चारदरी, ता.धारुर
14. 35 वर्षीय स्त्री, चारदरी, ता.धारुर
15. 52 वर्षीय पुरुष, रुईधारुर, ता.धारुर
16. 32 वर्षीय पुरुष, चारदरी, ता.धारुर
यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!