कोरोंना विशेष

जिल्ह्याची आजची संख्या शतकाजवळ….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२४ नोव्हेंबर- जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात कोविडची Covid-19 तपासणी मोठ्या संख्येत वाढली आहे. समाधानाची बाब म्हणजे तपासणी जास्त असताना पॉझिटीव्ह Positive रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज बीड जिल्ह्यातील १६५२ प्राप्त अहवाला पैकी फक्त ९९ जनांचा कोविड-१९ covid-19 अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून १५५३ जन निगेटिव्ह आली आहेत.

१. बीड- ३७                ७.माजलगाव-१०
२. अंबाजोगाई-८         ८.परळी-३
३. आष्टी-१६               ९.पाटोदा-३
४. धारुर-४               १०.शिरुर-५
५. गेवराई-१             ११.वडवणी-९
६. केज-३

वरील प्रमाणे कोविड-१९ covid-19 ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२४ मंगळवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!