आता १००, १० व ५ च्या नोटा होणार बंद…

नवी दिल्लीः दि.२३- नोटाबंदीत १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार जुन्या सीरिजच्या १००, १० आणि ५ रूपयांच्या नोटा बंद होण्याची शक्यता आहे.

मार्च किंवा एप्रिलपर्यंत या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही सांगितलं आहे. यावेळी त्यांनी १० रूपयाच्या नाण्याबाबतही नाराजी व्यक्त केली. १० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष उलटूनही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्यामुळे बँका (Bank) आणि आरबीआयसाठी (RBI) मोठी समस्या झाली असून १० रुपयांची नाणी बँकांसाठी (Bank) मोठं ओझं झालं असल्याचं बी. महेश म्हणाले. दरम्यान, लोकांनी १० रुपयांचे नाणे जास्तीत जास्त वापरात आणावे यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज असल्याचंही बी. महेश यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!