क्राईम

Obscene Rape धारुर तालुक्यात बलात्काराची घटना ; 24 तासात दोन घटना.

53 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.25 एप्रिल – धारुर तालुक्यात बलात्काराची घटना उघडकीस आली असून धारुर पोलिस ठाण्यात बलात्काराचा ( Rape ) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तालुक्यात 24 तासात महिला अत्याचाराची ही दुसरी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस (Police) सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धारुर (Dharur) तालुक्यातील एका गावात पती व दोन मुलांसह राहणाऱ्या एका महिलेवर भर दुपारी बळजबरी अत्याचाराचा ( Obscene ) प्रसंग ओढावला. फिर्यादीत नोंदवल्याप्रमाणे, दुपारी दोनच्या सुमारास घरात एकटी असल्याचा फायदा घेत गावातील एका तरुणाने तू मला खूप आवडतेस म्हणत शरीरसुखाची मागणी केली नसता तुला जीवे मारतो म्हणत बळजबरी केली. यावेळी पीडितेने विरोध करत घरातून निघून जा नसता आरडाओरडा करेन असे म्हणताच आरोपीने तोंड दाबुन बलात्कार ( Rape ) केला. याप्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. याप्रकाराबाबत उशिराने धारुर पोलिसांत (Police) पीडितेने धाव घेत फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान धारुर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत महिला अत्याचाराची ( Obscene ) ही दुसरी घटना उघडकीस येवून धारुर व दिंद्रुड पोलिस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे नोंद झाली आहेत.

( Obscene Rape Incident in Dharur Taluk; Two incidents in 24 hours. )

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!