सांस्कृतिक

प्रतिकारकशक्ती वाढवणारी बहुउपयोगी गुळवेल; याचे फायदे जाणून आपण ही व्हाल हैराण …!

सध्या सर्वत्र कोरोना विषाणू (Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा काळात बॅक्टेरिया (Bacteria) आणि विषाणूमुळे (Virus) होणाऱ्या संक्रमणाविरूद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारकशक्ती (Immunity) कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण हल्ली अनेक उपाय करत असला तरी सर्वच गुणधर्मांनी भरलेली औषधी म्हणजे गिलोय (Giloy). यालाच गुळवेल म्हणून ओळखले जाते. याचे सेवन केल्याने प्रतिकारकशक्ती (Immunity) वाढते. याचे फायदे जाणून आपणही हैराण व्हाल.

(Immune enhancing multipurpose gums; Knowing the benefits of this, you will be annoyed …!)

याचे फायदे जाणून सेवन करण्याची पध्दती पाहूयात…
– पाचक प्रणालीला दुरुस्त करते
बद्धकोष्ठता दूर करते
शरीरास नुकसान करणारे बॅक्टेरिया (Bacteria) आणि संक्रमण काढून टाकण्यास प्रभावी.
– रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्य करते.

– श्वासनासंबंधी समस्यांवर फायदेशीर
– मानसिक तणावातून आराम
– शरीरातील विषारी पदार्थ काढते
– स्मरणशक्ती वाढते
– डोळ्यातील कमकुवतपणा दूर करण्यास फायदेशीर

– पोटातील किड्यांचा नाश करते
– लठ्ठपणाची समस्या दूर होते
– डेंग्यूमध्ये गिलोयचा रस अत्यंत फायदेशीर
– अशक्तपणा दूर होतो.
– बर्‍याच दिवसांपासून ताप येत असेल आणि तापाचे प्रमाण कमी होत नसेल तर गिलोयचा काढा पिणे फायदेशीर ठरेल.

– रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गिलोयची मुळी आणि बेलाचे पान पाण्यात उकळून दिवसातून दोनदा हा तयार केलेला रस 1-1 चमचा घ्यावा.
– डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवळ्याचा रस गिलोयच्या रसात प्यावा.
– चरबी कमी करण्यासाठी गिलोयचा रसात लिंबाचा रस मिसळून प्यावा.

आपण घरी गुळवेलचा (Giloy) रस बनवू शकता. यासाठी गुळवेलची एक फांदी घेऊन त्याचे लहान तुकडे करा. आता सोलून घ्या आणि त्यावरील थर काढा. हे तुकडे एका ग्लास पाण्यात मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि तयार मिश्रण गाळून दिवसातून दोनदा घेऊ शकता. किंवा बाजारात तयार गुळवेल (गिलोय) रस किंवा गिलोय वटी देखील मिळते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!