घात-अपघात

passed away… बांगडी व्यवसायिक बाबा फावडे यांचे निधन.

49 / 100

किल्लेधारुर दि.10 जुलै – passed away… धारुर Dharur शहरातील गायकवाड गल्ली येथील तरुण बांगडी व्यवसायिक बाबा मधूकर फावडे (वय 35) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने लातूर Latur येथे खाजगी रुग्णालयात वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल दि.9 जुलै रविवार रोजी धारुर Dharur शहरातील तरुण बांगडी व्यवसायिक बाबा मधूकर फावडे (वय 35) यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना पुढील उपचारासाठी लातूर Latur येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
( passed away… Bangadi businessman Baba Fawde passed away.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!