राजकीय

Political earthquake…. महाराष्ट्रात राजकीय भुकंप; अजितदादा पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री.

53 / 100 SEO Score

मुंबई दि.2 जुलै – महाराष्ट्रात मोठा राजकीय भुकंप Political earthquake झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस  राजीनामा देण्याची शक्यता   असून त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे.

Political earthquake in Maharashtra; Ajitdada Pawar is the new Deputy Chief Minister of Maharashtra.

महाराष्ट्रात आज मोठा राजकीय  भुकंप Political earthquake घडून आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विद्यमान शिंदे फडणवीस शासनाला पाठिंबा दिला असून अजित पवार यांनी  उपमुख्यमंत्री  म्हणून शपथ घेतली.  यासोबत राष्ट्रवादीचे नऊ जणानी मंत्री पदाची शपथ घेतली. यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलिप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, अदिती तटकरे, संजय बन्सोडे, अनिल पाटिल यांचा समावेश आहे. या राजकीय घडामोडीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!