कोरोंना विशेष
जिल्ह्यात आजची संख्या….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१८ नोव्हेंबर- दिवसेंदिवस रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असुन बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्याच्यावर गेले आहे. गेली दोन दिवस जिल्ह्याची रुग्ण संख्या कमी झालेली आहे. आज बीड जिल्ह्यातील ५२६ प्राप्त अहवाला पैकी ६५ जनांचा कोविड-१९ covid-19 अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ४६१ जन निगेटिव्ह आली आहेत.
१. बीड-२८ ७.माजलगाव-६
२. अंबाजोगाई-२ ८.परळी-२
३. आष्टी-१२ ९.पाटोदा-३
४. धारुर-३ १०.शिरुर-१
५. गेवराई-१ ११.वडवणी-४
६. केज-२
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१८ बुधवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.