राजकीय

Pankaja Munde… पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत मोठी अपडेट ; माझं राजकीय करियर संपवण्याचा प्रयत्न…

49 / 100 SEO Score

मुंबई दि.7 जुलै – Pankaja Munde भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेचे खंडण केले. यावेळी बोलताना पंकजा यांनी माझं राजकीय करियर संपवण्याचा काही व्यक्तींचा डाव असल्याचे सांगितले.

( Pankaja Munde… Big Update on Pankaja Munde’s Congress Entry; Trying to end my political career…)

गेल्या दोन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे Pankaja Munde भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये Congress प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधान आले होते. याविषयी पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना माहिती दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आजपर्यंत मी BJP पक्षाचा आदेश अंतिम मानला, मला पक्षाने डावलले तरी मी माझ्या भावना व्यक्त केल्या. अप्रामाणिकपणा माझ्यात नाही, काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना मी कोणाशीही किंवा कुठल्याही पक्षाशी चर्चा केलेली नाही. मला कोणताही निर्णय घ्यायचा तो मी डंके की चोट पर घेईन असे सांगत मी भाजप BJP सोडुन कुठही जाणार नसल्याचे सांगितले. माझ्यावर न्याय की अन्याय काळच ठरवेल असे बोलून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पुर्णविराम दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!