शाहू बँकेचे अध्यक्ष अर्जूनराव जाहेर पाटील यांचे निधन

बीडः दि.२६- राजर्षी छत्रपती शाहू बँकेचे Shahu Bank संस्थापक व विद्यमान अध्यक्ष, अर्जुनराव जाहेर पाटील Arjun Jaher Patil उर्फ आप्पा यांचे आज पहाटे 3.30 वाजता दूखःद निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. बीड Beed जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक तेजस्वी तारा व उतुंग व्यक्तीमत्व काळाने हिरावला आहे. बीड Beed जिल्ह्यात आप्पांचे काम मोठे असून यामुळे न भरुन येणारी हानी झाली आहे.सकाळी १० वाजता बीड येथील नामलगाव फाटा येथील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.