कोरोंना विशेष

आजचे कोरोना रुग्ण… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर)- आज दसऱ्या दिवशी संख्या समाधानकारक आली आहे. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये फक्त तिघांची ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आली. यातील दोघे रुग्ण पॉझिटीव्ह आढळली आहेत. तर येथून काल पाठवण्यात आलेल्या १४ स्वॅब पैकी एकही पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळलेला नाही.

आज दसरा असल्याने ॲन्टीजन तपासण्या कमी झाल्या तर स्वॅब (Swab) नमुनेही अत्यंत कमी पाठवण्यात आली आहेत. केवळ ३ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात २ पॉझिटीव्ह आढळले तर १४ स्वॅब (Swab) नमुने निगेटिव्ह आली आहेत. आज फक्त २ जनांचे स्वॅब नमुने पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (Antigen)

१. ९० वर्षीय स्त्री, डोंगरवेस, धारुर

२. २६ वर्षीय पुरुष, घागरवाडा, ता. धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!