कोरोंना विशेष
जिल्ह्याची संख्या वाढली…. धारुरात १ तर केजमध्ये ६ नवीन रुग्ण

बीडः-८- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ६१४ प्राप्त अहवाला पैकी ४१ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ४७३ जन निगेटिव्ह आली आहेत. आज धारुर शहरातील शिक्षक कॉलोनीतील एका ५९ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळला आहे. तर केजमध्ये सहा नवीन कोरोना रुग्ण आढळून आली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- १६ ७.माजलगाव-०
२. अंबाजोगाई-७ ८.परळी-१
३. आष्टी-३ ९.पाटोदा-४
४. धारुर-१ १०.शिरुर-०
५. गेवराई-२ ११.वडवणी-१
६. केज-६
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.८ शुक्रवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.