सांस्कृतिक

दिन विशेष .. रक्षाबंधनाची शंभरी पूर्ण करणारे बहिण-भाऊ…

पुणे दि.22 अॉगस्ट – आज रक्षा बंधन म्हणजे राखी पौर्णिमा. हा सण बहिण-भावाच्या अतूट नात्याचा सण (festival) मानला जातो. या दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी बहीण भावाला राखी बांधते. असंच नेहमीप्रमाणे यावर्षीही एका बहीण भावांनी शंभरावं रक्षाबंधन साजरं केलं आहे.

(Special day .. Brothers and sisters who have completed 100 Rakshabandhan …)

राखीच्या दिवशी कुंकू, अक्षता, दिवा, मिठाई ताटात ठेवल्या जातात. राखीच्या दिवशी भावाला टिळक लावून आणि त्याच्या मनगटावर राखी बांधली जाते. राखी बांधल्यानंतर भाऊ भेटवस्तू देतो. या विशेष दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात.

पुणे (Pune) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सटलवाडी इथल्या अनुसया आणि गणपत आजोबांनी आपल्या राखी पौर्णिमेची शंभरी पार केली आहे. म्हणून हे रक्षाबंधन (Rakshabandhan) फार खास आहे. अनुसया आजी आणि गणपत आजोबांचे हे आजही या वयात एकमेकांना राखी बांधतात.

104 वर्षांच्या अनुसया गायकवाड यांनी 102 वर्षांच्या गजानन गणपत कदम यांना आजंही राखी बांधलीये. यंदाची ही त्यांची पहिली, दुसरी तर दूरचं शंभरावी रक्षाबंधन आहे. अनुसया आजी या दौंड तालुक्यातील कासुर्डी गावच्या आहेत. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी न चुकता आज या वयात देखील राखी बांधण्यासाठी येत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!