कोरोंना विशेष
जिल्ह्याची आजची संख्या ….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२५नोव्हेंबर- जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात कोविडची Covid-19 तपासणी मोठ्या संख्येत वाढली आहे. समाधानाची बाब म्हणजे तपासणी जास्त असताना पॉझिटीव्ह Positive रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज बीड जिल्ह्यातील १६४० प्राप्त अहवाला पैकी फक्त ५७ जनांचा कोविड-१९ covid-19 अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून १५८३ जन निगेटिव्ह आली आहेत.
१. बीड- १९ ७.माजलगाव-२
२. अंबाजोगाई-११ ८.परळी-१
३. आष्टी-६ ९.पाटोदा-२
४. धारुर-२ १०.शिरुर-४
५. गेवराई-५ ११.वडवणी-३
६. केज-२
वरील प्रमाणे कोविड-१९ covid-19 ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२५ बुधवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.