झारखंड व कर्नाटकात भुकंप

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) देशातील झारखंड व कर्नाटकात आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी भुकंपाचे झटके बसले.

देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गेल्याच आठवड्यात देशात काही राज्यात भुकंपाचे धक्के बसले होते. तर या आठवड्यात ओडिसासह महाराष्ट्र व गुजरात राज्याला वादळाचा तडाखा बसला. तोच आज दि.५ शुक्रवार रोजी सकाळी ६.५५ वाजता झारखंड व कर्नाटक राज्यात ४.७ रिश्टर स्केलचे भुकंपाचे धक्के बसले. यात कसलीही हानी झाली नसल्याचे अद्याप तरी माहिती नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!