कोरोंना विशेष

आज जिल्ह्याच्या संख्येत झाली वाढ….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१ डिसेंबर- आज बीड जिल्ह्यातील ८४१ प्राप्त अहवाला पैकी फक्त ७३ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ७६८ जन निगेटिव्ह आली आहेत. गेली दोन दिवस कमी असलेली संख्या आज वाढली आहे. काल जिल्ह्यात केवळ ४५ रुग्ण आढळले होते. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

१. बीड- १५                    ७.माजलगाव-३
२. अंबाजोगाई-१०           ८.परळी-१०
३. आष्टी-१६                   ९.पाटोदा-०
४. धारुर-२                   १०.शिरुर-०
५. गेवराई-७                  ११.वडवणी-४
६. केज-६

वरील प्रमाणे कोविड-१९ covid-19 ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१ मंगळवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात शिरुर व पाटोदाची संख्या शुन्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!