गुरुवारपर्यंतची कोरोनाची आकडेवारी

कोरोना रिपोर्ट

???? कोरोना रिपोर्ट ????

दि. २३ एप्रिल, २०२० रात्री. ११.०० पर्यंतची आकडेवारी

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या

जगात – २६,९३,७४२ रुग्ण
भारत – २१,७९७ रुग्ण
महाराष्ट्र – ६,४२७ रुग्ण
मुंबई – ४,२०५ रुग्ण
पुणे – ८५३ रुग्ण, पिंपरी-चिंचवड – ५७
ठाणे – २४८ रुग्ण

धारावी- २१४, वसई विरार- ११५, नाशिक- १२० (मालेगाव- १०९), नवी मुंबई- १०१, नागपूर- १००, कल्याण-डोंबिवली- १२४, मिरा भाईंदर- ११६, औरंगाबाद- ४०, सोलापूर- ३७, पनवेल- ३६, अहमदनगर- ३३, बुलढाणा- २४, पालघर- २१, यवतमाळ, अकोला, सातारा- २०, धुळे- १७, बदलापूर- १६, रायगड- १४, कोल्हापूर- ९, लातूर- ८(बरी झाली), हिंगोली, रत्नागिरी, अमरावती, नंदुरबार- ७, वाशीम, जालना, उस्मानाबाद- ४, धुळे- २, नांदेड, बीड- १(बरी झाली)

???? नवे रुग्ण:
जगात- ९८,९०७ | भारत- १,२२९ | महाराष्ट्र- ७७८, मुंबई- ५२२, पुणे- १५७

???? मृत्यू:
जगात- ६,९७८ | भारत- ४९, महाराष्ट्र- १४, पुणे- ५, मुंबई- ६, नवी मुंबई- ४, ठाणे- २

???? एकूण मृत्यू :
जगात- १,८८,१४८ | भारत- ६८६, महाराष्ट्र- २८३, मुंबई- १६७, पुणे- ६१

???? राज्यात ८,७०२ जण संस्थात्मक क्वारंटाईन! राज्यात १,१४,३९८ जण होम क्वारंटाईन! राज्यात ९६,३६९ जणांची कोरोना टेस्ट, पैकी ८९,५७१ टेस्ट निगेटिव्ह!

???? गंभीर कोरोना रुग्णांवर कोल्हापूरात प्रथमच प्लाझ्मा थिअरी! राज्यात कोल्हापूरमध्ये प्रथमच प्रयोग होणार!

???? राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र! पोळीभाजी केंद्र, हॉटेल्स, वाईन शॉप्स सुरू ठेवण्याची मागणी!

???? देशात ४,३२५ रुग्णांना डिस्चार्ज तर राज्यात आत्तापर्यंत ८४० जणांना डिस्चार्ज! राज्यात रॅपिड टेस्ट सुरू होणार!

???? अजून बराच मोठा लढा बाकी आहे! कोरोना व्हायरस आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे! एक छोटीशी चूक देखील करू नका! – जागतिक आरोग्य संघटना!

???? ३ एप्रिल पासून गोवा राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही! कोरोनामुक्त होणारं गोवा हे देशातील पहिले राज्य!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!