बीड

Dead body… कुंडलिका नदी पात्रात आढळले अनोळखी महिलेचे प्रेत.

65 / 100 SEO Score

वडवणी दि.8 अॉगस्ट – वडवणी Wadvani गावालगत असलेल्या उपळी शिवारातील कुंडलिका नदी पात्रात अनोळखी महिलेचे प्रेत आढळले असून पोलिस Police घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Dead body… Body of unknown woman found in Kundalika river bed.)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडवणी Wadvani तालुक्यातील उपळी शिवारात कुंडलिका नदी पात्रात आज दि.8 अॉगस्ट मंगळवार रोजी सकाळी अनोळखी महिलेचे प्रेत Dead body आढळून आले. सदर प्रेत सडलेल्या अवस्थेत असून परिसरात दुर्गंधी सुटल्याने प्रकार उघडकीस आला. याबाबत चर्चा होत असल्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे वडवणी पोलिस Police घटनास्थळी रवाना झाल्याचे कळते. अद्याप सदर घटनेची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!