बीड जिल्ह्यात आज ११५ पॉझिटीव्ह…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१४ आक्टोंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ६५९ प्राप्त अहवाला पैकी ११५ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून ५४४ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-२२ ७.माजलगाव-८
२. अंबाजोगाई-८ ९.परळी-४
३. आष्टी-२७ १०.पाटोदा-६
४. धारुर-६ ११.शिरुर-९
५. गेवराई-११ १२.वडवणी-७
६. केज-७
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१४ बुधवारी रोजी दुपारी १२.३५ वाजता जाहिर केली आहे.