कोरोंना विशेष

जिल्ह्याची आजची संख्या वाढली….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१४ नोव्हेंबर- काल पासुन दिवाळी सुरु झाली असून या दिवाळीत आजही ७५ जनांना कोविड covid-19 सेंटरमध्ये जाण्याची वेळ आली आहे. आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ५१० प्राप्त अहवाला पैकी ७५ जनांचा कोविड-१९ covid-19 अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ४३५ जन निगेटिव्ह आली आहेत.

१. बीड-२८               ७.माजलगाव-४
२. अंबाजोगाई-१        ८.परळी-८
३. आष्टी-१६              ९.पाटोदा-१
४. धारुर-१               १०.शिरुर-२
५. गेवराई-२              ११.वडवणी-४
६. केज-८

वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१४ शनिवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!