कोरोंना विशेष
धारुरमध्ये आज ४० पैकी ३ पॉझिटीव्ह; पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.२९ आगस्टः- काल रात्री पाठवलेल्या ४० स्वॅब पैकी तालुक्यातील गांवदरा व कारी येथील ३ जन पॉझिटीव्ह आली आहेत. तर धारुर शहराला पहिल्यांदा ब्रेक बसत दिलासा मिळाला आहे.
आज तालुक्यात ३० व्या दिवशी ३ रुग्णांची भर पडली आहे. आज शहरासाठी दिलासादायक बातमी आहे. शहरात ३० दिवसात प्रथमच एकही रुग्ण आढळून आला नाही. कालच्या ४० स्वॅब पैकी तालुक्यात ३ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात तालुक्यातील गांवदरा २ व कारी १ असे ३ सहवासित रुग्ण आढळली आहेत.
1) 38 वर्षीय पुरुष गावंदरा सहवासित
2) 32 वर्षीय स्त्री गावंदरा सहवासित
3) 20 वर्षीय पुरुष कारी सहवासित
थोड्या वेळात जिल्ह्याची आजची आकडेवारी जाहीर होणार आहे. आरोग्य विभागाने पुढील कारवाई सुरु केली आहे.