औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील अधिकृत मतमोजनी आकडेवारी …

औरंगाबाद दि.३ (प्रतिनिधी) अनेकांची उत्सूकता लागलेल्या औरंगाबाद (Aurangabad) मतदारसंघातील निकालाची आकडेवारी येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला सतिश चव्हाण (Satish Chavan) पोस्टल मतांमध्ये ३८९० मतांनी आघाडीवर तर भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे (Ramesh Pokale) दुसऱ्या स्थानावर होते. आत्ताच आलेल्या अधिकृत माहितीनुसार पहिल्या फेरी अखेर आलेली आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

पहिली फेरी

सतीश चव्हाण Satish Chavan (NCP)- 27879
शिरीष बोराळकर Shirish Boralkar (BJP)- 10973

चव्हाण 16 हजार 906 मतांनी पुढे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!