कोरोंना विशेष

आजची पॉझिटीव्ह संख्या…. पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) आज तालुक्यात पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या ५ असून काल पाठवलेली ३ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आली आहेत. तर ३० ॲन्टीजन (Anigen) तपासणीत आज ५ जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. यात शहरातील ३ तर पहाडी पारगाव येथील दोघांचा समावेश आहे.

३० ॲन्टीजन (Anigen) चाचणीत आज ५ जन कोरोना (Corona) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. काल येथील कोविड (Covid-19) सेंटर मधून ३ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून सर्व निगेटिव्ह आली आहेत. आज आढळून आलेल्या ॲन्टीजन (Anigen) चाचणीत शहरातील संख्या तीन तर ग्रामीण भागातील पहाडी पारगाव येथील दोघांचा समावेश आहे.

ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह

१.२८ वर्षीय पुरुष, पहाडी पारगाव, ता.धारुर

२. २५ वर्षीय पुरुष, तेलगाव रोड, धारुर.

३. ४० वर्षीय पुरुष, पहाडी पारगाव, ता.धारुर

४. ४८ वर्षीय स्त्री, आडस रोड, धारुर

५. २२ वर्षीय पुरुष, कसबा विभाग, धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!