नोकरी विषयक

Talathi Recruitment 2023 तरुणांसाठी खुषखबर…. अखेर तलाठी भरती निघाली ; कसा करणार अर्ज ?

55 / 100

मुंबई दि.23 जून – Talathi Recruitment 2023 महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षीत तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल 4644 पदे भरली जाणार आहेत. यामुळे तलाठी भरतीच्या Talathi Recruitment 2023 प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. Talathi Recruitment 2023 Good news for youth…. Talathi recruitment is finally out; How to apply?

महाराष्ट्र राज्य तलाठी पदाच्या भरतीची Talathi Recruitment 2023 जाहिरात अखेर निघाली. अधिसूचनेनुसार एकूण 4644 पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023 तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2023 (11:55 PM) राहणार आहे.

काय असेल पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट :- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावं (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क :- भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000/- (एक हजार) शुल्क भरावे लागेल तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ₹900/- (नऊशे) भरावे लागतील.
किती पगार मिळेल? :-
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25500 – 81100 पगार तसेच इतर भत्ते मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!