घात अपघात

Dead body found धारुर साठवण तलावात तरुणाचे प्रेत आढळले.

56 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.22 मे – Dead body found धारुर साठवण तलावात तरुणाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर तलावावर सकाळी पोहोण्यासाठी जाणाऱ्यांना सदर बाब लक्षात आली असून पोलिस घटनास्थळी रवाना झाली आहे. (Dead body found… Body of youth found in Dharur storage pond. )

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार धारुर Dharur शहराच्या पश्चिमेस असलेल्या बालाघाट डोंगर रांगेत सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी साठवण तलाव करण्यात आलेला आहे. धारुर किल्ल्याच्या पाठीमागील डोंगरात शहराच्या जवळ असल्याने अनेक जण या तलावात सकाळी नित्यनियमाने पोहोण्याचा आनंद घेतात. आज दि.22 मे सोमवारी रोजच्या प्रमाणे काही जण पोहोण्यासाठी गेले असता पाण्याच्या कोपऱ्यात अज्ञात पुरुष जातीचे प्रेत असल्याचे आढळून आले. सदर बाब पोलिसांच्या Police निदर्शनास आणून देताच पोलिसांनी Police घटनास्थळी धाव घेतली आहे. सदर प्रेत कुणाचे आहे ? काय प्रकार आहे ? हे पोलिस तपासानंतर उघडकीस येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!