कोरोंना विशेष

बीड जिल्ह्याची संख्या पुन्हा शतकाकडे; बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड दि.9 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 790 855 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 93 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 693 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सातव्या दिवशी सर्वाधिक 43 कोरोना पॉझिटीव्ह बीड तालुक्यात आढळली आहेत. बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 22 रुग्ण आढळून आली. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

(The number of Beed districts again towards the century; Beed District Corona Update)

1. बीड- 43               7.माजलगाव-11
2. अंबाजोगाई-22       8.परळी-1
3. आष्टी-2                 9.पाटोदा-2
4. धारुर-1              10.शिरुर-2
5. गेवराई-5            11.वडवणी-0
6. केज-4

वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.9 मंगळवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आज रुग्ण संख्या वाढली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या आठवड्यापासून वाढली आहे. संशयितांच्या चाचण्या कालपेक्षा कमी असूनही आजची संख्या शंभराच्या जवळ आली आहे.

दरम्यान, राज्यात आज कोरोनाने 8 हजारचा आकडा ओलांडला आहे. आज राज्यात काही दिवसातला दिलासा देणारा आकडा आहे हजार. जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता 31 मार्चपर्यंत सर्व आठवडे बाजार, कोचिंग क्लासेस बंदचे आदेश दिले आहेत. काल धारुर येथे स्थानिक प्रशासनाने सोमवारचा बाजार भरवण्यास मज्जाव केला. तर रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना ॲन्टीजन चाचणी बंधनकारक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!