कोरोंना विशेष
जिल्ह्याचा कोरोना आकडा वाढला… परळी अंबाजोगाईत रुग्ण वाढले…तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-४ फेब्रुवारी- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ५८९ प्राप्त अहवाला पैकी फक्त ४९ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ५४० जन निगेटिव्ह आली आहेत. केज तालुक्यात आज पाच पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधिक कोरोना रुग्ण परळी तालुक्यात आढळले. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- ०९ ७.माजलगाव-०
२. अंबाजोगाई-१४ ८.परळी-१५
३. आष्टी-२ ९.पाटोदा-०
४. धारुर-० १०.शिरुर-२
५. गेवराई-१ ११.वडवणी-१
६. केज-५
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.४ गुरुवार रोजी जाहिर केली आहे.