कोरोंना विशेष

जिल्ह्यात तपासणीची संख्या वाढली….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२० नोव्हेंबर- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात कोविडची तपासणी मोठ्या संख्येत वाढली आहे. समाधानाची बाब म्हणजे तपासणी जास्त असताना पॉझिटीव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज बीड जिल्ह्यातील १३६७ प्राप्त अहवाला पैकी फक्त ४५ जनांचा कोविड-१९ covid-19 अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून १३२२ जन निगेटिव्ह आली आहेत. काल पॉझिटीव्ह संख्या ९३ होती.

१. बीड- १५                ७.माजलगाव-०
२. अंबाजोगाई-१२       ८.परळी-४
३. आष्टी-४                 ९.पाटोदा-२
४. धारुर-०               १०.शिरुर-०
५. गेवराई-१             ११.वडवणी-३
६. केज-४

वरील प्रमाणे कोविड-१९ covid-19 ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२० शुक्रवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!