कोरोंना विशेष

आज निगेटिव्हची संख्या अधिक…. पहा आजची संख्या….

किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) धारुर तालुक्यात आज कोरोना बाबत समाधानकारक संख्या आहे. आजच्या तपासणीत कोरोना (Corona) बाधितांची संख्या केवळ ४ आहे. काल पाठवलेली ११ स्वॅब (swab) पैकी १ अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर ५५ ॲन्टीजन तपासणीत ३ जन पॉझिटीव्ह तर ५१ जन निगेटिव्ह आढळली आहेत. आज दोन्ही तपासणीत ६१ निगेटिव्ह आली असल्याने समाधानकारक चित्र दिसुन आले.

आज धारुर तालुक्यात ४ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. यात धारुर शहरातील १ तर आसोला १, चोरांबा १ व तेलगाव येथील एकाचा समावेश आहे. एकुण ५५ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत ३ जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. तर काल पाठवलेल्या ११ स्वॅब (swab) नमुन्या पैकी एक अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आज तब्बल ५२ जनांचे स्वॅब (swab) नमुने तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आली आहेत.

ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह

१. ३० वर्षीय पुरुष, मठ गल्ली, धारुर

२. ४३ वर्षीय पुरुष, चोरांबा, ता. धारुर

३. ४० वर्षीय स्त्री, आसोला, ता.धारुर

स्वॅब (swab) नमुन्यातील पॉझिटीव्ह

४. ४८ वर्षीय स्त्री, तेलगाव, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!