कोरोंना विशेष
जिल्ह्यात पुन्हा चार पॉझिटीव्हची भर; केजचे दोन

बीडः जिल्ह्यात आज पुन्हा चार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली असून आज आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णात केज तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. सदरील दोन्ही रुग्ण औरंगाबाद येथून आलेली आहेत.
आज पाठविलेले स्वॅब – 159
निगेटिव्ह अहवाल – 155
*पॉजिटिव्ह अहवाल – 04*
1) वय 37 पु, रा आसेफ नगर,बीड
2) वय 44 पु, रा अजीजपुरा,बीड
3) वय 38 पु ,रा भाटुंबा ता केज (औरंगाबादहुन आलेले)
4) वय 30 स्त्री, रा भाटुंबा ता केज (औरंगाबादहुन आलेले)