लातूर व बीड जिल्ह्याची तहान भागवणारा मांजरा प्रकल्प (Manjara Dam) ५० टक्क्यावर

बीडः दि.२६(प्रतिनिधी) केज तालुक्यातील मांजरा प्रकल्प  (Manjara Dam) लातुर व बीड जिल्ह्याची तहान भागवते. गतवर्षी मृत साठ्यात असलेले हे प्रकल्प यंदा ५० टक्क्याच्या पुढे सरकले आहे. प्रकल्पात आज दि.२६ पर्यंत एकुण साठा ५१.२३ टक्के नोंद झाली आहे.

अशी आहे प्रकल्पाची (Manjara Dam) आजची स्थिती

दिनांक २६ सप्टेंबर सकाळी ६

मांजरा प्रकल्प (Manjara Dam)

एकूण साठा ११४.८२२ दलघमी

उपयुक्त साठा      ६७.६९२ दलघमी

पाणी पातळी      ६३९.१० मी

एकूण साठा        ५१.२३ %

उपयुक्त साठा      ३८.२५ %

१ जून पासून आवक १०८.२९० दलघमी

प्रकल्पीय
एकूण साठा         २२४.०९ दलघमी

उपयुक्त साठा       १७६.९६ दलघमी

मृत साठा.           ४७.१३० दलघमी

पूर्ण संचय पातळी  ६४२.३७ मी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!