बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना बाधित; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.2 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 3498 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 83 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3415 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-10, अंबाजोगाई-7, आष्टी-21, धारुर-8, गेवराई-7, केज-10, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-5, शिरुर-8, वडवणी-6 अशी आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत 4 हजार 430 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 97.03 टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 4 हजार 456 नव्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात 4 हजार 456 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत 183 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 4 हजार 430 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 62 लाख 77 हजार 230 रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण 51 हजार 078 इतकी आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!