कोरोंना विशेष

जिल्ह्यात आज आढळले येवढे रुग्ण …तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-८ डिसेंबर- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ७९४ प्राप्त अहवाला पैकी फक्त ३१ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ७६३ जन निगेटिव्ह आली आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्याचा आकडा कमी होत असून बीड (Beed) जिल्ह्याची वाटचाल आता कोरोनामुक्तीकडे होत आहे. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

१. बीड- ८                      ७.माजलगाव-१
२. अंबाजोगाई-६             ८.परळी-७
३. आष्टी-८                     ९.पाटोदा-०
४. धारुर-०                   १०.शिरुर-१
५. गेवराई-०                 ११.वडवणी-०
६. केज-०

वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.८ मंगळवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!