कोरोंना विशेष

धारुरमधील आजचे कोरोना रुग्ण… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर)- येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज केवळ ४ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यातील १ रुग्ण पॉझिटीव्ह positive आढळला आहे. तर येथून काल पाठवण्यात आलेली ६ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आली आहेत. आज शहरातील पॉझिटीव्ह positive  संख्या केवळ १ आहे.

गेली चार ते पाच दिवसात ॲन्टीजन तपासण्या व स्वॅब (Swab) नमुने अत्यंत कमी प्रमाणात होत आहेत. यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्याही कमी आहे. आज केवळ ४ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात १ रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे तर कालची ६ स्वॅब (Swab) नमुने निगेटिव्ह आली आहेत. आज केवळ १ रुग्ण पॉझिटीव्ह असून आज केवळ ४ जनांचे स्वॅब नमुने अंबाजोगाईला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (Antigen)

१. ३५ वर्षीय स्त्री, उंदरी, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!